Image Source: (Photo Credit : manav manglani)

सई ताम्हणकर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज होताना दिसते आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

सई नेटफ्लिक्सवरच्या 'भक्षक' मध्ये दिसणार आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

भक्षकच्या प्रीमियरला सईचा ग्लॅमरस लूक! (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

या चित्रपटात सई जस्मीत गौर या एका पोलिस अधिकाऱ्याची ची भूमिका साकारणार आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

'भक्षक' या चित्रपटाच्या माध्यमातून भूमी पेडणेकर ,सई ताम्हणकर आणि संजय मिश्रा हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार यामुळे त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

'भक्षक'च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

9 फेब्रुवारी ला भक्षक नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

सई पहिल्यांदाच रेड चिली एंटरटेनमेंटसोबत हा खास प्रोजेक्ट करणार आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

'भक्षक'या चित्रपटाचे पुलकित ने दिग्दर्शन केले आहे. (Photo Credit : manav manglani)