असे मानले जाते की जेव्हा गुलाब हे प्रेम आणि रोमान्सचे प्रतीक मानले जायचे (Photo Credit : freepik ) तेव्हापासून गुलाब भेट देण्यास सुरुवात झाली. (Photo Credit : freepik ) गुलाबांच्या सुगंध आणि सौंदर्यामुळे ते एक आदर्श फूल बनले आहे.(Photo Credit : freepik ) आणि लोक त्यांच्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी ते निवडतात.(Photo Credit : freepik ) असे म्हटले जाते की राणी व्हिक्टोरियाने तिचे प्रेम दाखवण्यासाठी,(Photo Credit : freepik ) पती प्रिन्स अल्बर्टला गुलाबाची फुले देखील भेट दिली होती. (Photo Credit : freepik ) जहांगीरने आपली पत्नी नूरजहाँला खुश करण्यासाठी गुलाबाचे फूल दिले होते.(Photo Credit : freepik ) रोज डे च्या दिवशी जोडीदाराला गुलाब भेट दिल्याने एकमेकांबद्दलचे प्रेम वाढते.(Photo Credit : freepik ) गुलाबाच्या फुलामुळे तुम्हाला असे वाटते की तुम्ही कोणासाठी तरी खूप खास आहात.(Photo Credit : freepik ) या दिवशी पार्टनरला गुलाब भेट देऊन प्रेम व्यक्त केले जाते.(Photo Credit : freepik )