सोशल मीडिया सेन्सेशन बनलेल्या उर्फी जावेद जावेदला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. उर्फीला तिच्या अभिनयामुळे नाही तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे लोकप्रियता मिळाली उर्फीची फॅशन कोणालाच कळली नाही आणि कदाचित कधीच कळणार नाही उर्फीने लेटेस्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे या फोटोंमध्ये उर्फी आरशात पोज देताना दिसत आहे. उर्फीने स्काय ब्लू कलरची सैल पॅन्ट आणि मॅचिंग ब्रॅलेट कॅरी केली आहे अभिनेत्रीने तिच्या केसांची पोनीटेल बनवली आहे या लूकमध्ये उर्फी नेहमीप्रमाणे खूपच हॉट दिसत आहे उर्फीच्या या लूकचे चाहते कौतुक करत असताना दुसरीकडे टीकाकारांचीही कमी नाही