टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते.
ABP Majha

टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते.

इंटरनेट सेन्सेशन उर्फीचे विविध लूक्स असतात चर्चेता विषय
ABP Majha

इंटरनेट सेन्सेशन उर्फीचे विविध लूक्स असतात चर्चेता विषय

तिच्या इन्स्टाग्रामवर ती हटके लूक्समध्ये फोटोज टाकत असते.
ABP Majha

तिच्या इन्स्टाग्रामवर ती हटके लूक्समध्ये फोटोज टाकत असते.

उर्फी जावेदचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो
ABP Majha

उर्फी जावेदचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो

ABP Majha

तिच्या अदांनी सोशल मीडियावर तिचे फॅन्स कायम घायाळ होतात.

ABP Majha

बोल्ड अदा दाखवण्यात उर्फी अगदी अव्वल आहे.

ABP Majha

प्रत्येक नवीन ड्रेससह उर्फी हटके आणि बोल्ड अदा दाखवत असते.

ABP Majha

ती कायम सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.

ABP Majha

उर्फीला तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी सोशल मीडियावर खूप ट्रोल देखील केले गेले आहे.

ABP Majha

पण या सर्वानंतरही तिचे फॅन फॉलोविंगही वाढतच आहे.