अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे सध्या पॅरिस ट्रीप एन्जॉय करत आहेत.



मलायकानं नुकतेच अर्जुनसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत.



फोटोमध्ये अर्जुन हा बर्गरवर ताव मारताना दिसत आहे.



मलायकानं फ्राइज आणि बर्गरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.



फोटोमध्ये मलयाका ही फ्राइज खाताना दिसत आहे.



अर्जुन आणि मलायकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



मलायका ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.



वेगवेगळ्या लूकमधील फोटो मलायका सोशल मीडियावर शेअर करते.



मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु असते.



मलायका आणि अर्जुन लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा सुरु आहे.