चित्रपटातील भूमिकेसह कियारा आपल्या सौंदर्यासाठीदेखील चर्चेत असते.



नुकतेच तिने आपले काही फोटोशूट केले आहे.



चाहत्यांना तिच्या सौंदर्याची भुरळ पडली आहे.



कियाराने लेटेस्ट फोटोशूटमध्ये ब्लॅक रंगाची ट्रान्सपरंट साडी परिधान केली आहे.



त्याशिवाय ब्लॅक रंगाची टिकली आणि नेकलेसही घातला आहे.



कियाराचा हा लूक म्हणजे भारतीय सौंदर्य असल्याचे चाहत्यांनी म्हटले.



अॅथनिक आणि ट्रॅडिशनल अटायरमध्येदेखील कियारा अप्सरा दिसते.



कियाराने याआधीदेखील साडीमधील फोटो शेअर केले होते.



त्यावेळीदेखील चाहते तिच्या सौंदर्याने घायाळ झाले होते.



साडीमध्ये कियारा फक्त सुंदरच नव्हे तर ती कम्फर्टेबल दिसते. स्टायलिश आणि स्लीवलेस ब्लाउसमुळे ती ग्लॅमरस दिसते.