नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला पोलिसांचा आधार व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडूनच कापसाची खरेदी करावी, पोलिसांचे व्यापाऱ्यांना आवाहन नंदूरबार जिल्ह्यात कापूस चोरीच्या घटनांमध्ये वाढ शेतकऱ्यांच्या पांढरे सोने म्हणून कापसाकडे पाहिले जाते नंदुरबार जिल्ह्यात वाढलेल्या कापूस चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हतबल नंदुरबार जिल्हा पोलीस दल शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांकडूनच कापूस खरेदी करावा, व्यापाऱ्यांना पोलिसांचं आवाहन, अन्यथा कारवाई होणार परतीच्या पावसानं आधीच पिकांचं मोठं नुकसान, त्यात पीक चोरीच्या घटना