विदर्भातील संत्र्याला बांगलादेशचा झटका



बांगलादेशनं आयात शुल्क वाढवल्यानं संत्री फेकून देण्याची वेळ



बांगलादेशने भारतीय संत्र्यांवरील आयात शुल्क वाढवले



वैदर्भीय संत्री महाग होऊनही त्याचा पुरवठा कमालीचा घटला



आकाराने छोट्या संत्र्यांना कोणीच खरेदीदार नसल्यानं शेतकरी ते फेकून देत आहेत.



200 ट्रकवरुन सध्या फक्त 20 ट्रक संत्र्याची बांगलादेशात निर्यात



संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूर आणि अमरावती जिल्ह्याला फटका



प्रती टनामागे सात हजार ते 12 हजार रुपयापर्यंतचे नुकसान



विदर्भातील संत्र्याला बांगलादेश सरकारचा जोरदार झटका



बांगलादेशनं संत्र्याच्या आयातीवरील शुल्क वाढवले