हवामान बदलामुळं आंबा बागायतदार हैराण



90 टक्के झाडांना पालवी, पण 10 टक्केच झाडांनांच मोहोर



हवामान बदलाचा आंब्याच्या बागांना फटका



आंबा उत्पादक शेतकरी संकटात



ढगाळ हवामानामुळं तुडतुड्यांचा तसेच काही ठिकाणी थ्रीप्सचाही प्रादुर्भाव



आंबा उत्पादक शेतकऱ्यांना किटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे.



आंब्यांना पालवी फुटली, पण केवळ दहा टक्के झाडेच मोहोराकडे वर्ग



हापूसच्या उत्पादकतेवर परिणाम होणार



रत्नागिरीतील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत



हवामानात होणाऱ्या बदलांमुळं आंब्याच्या बागांवर परिणाम