राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत सांगली शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस सांगलीत मोठमोठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने सांगली-तासगाव रोडवरील वाहतूक बंद सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटासह अवकाळी पाऊस सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस, फळपिकांना फटका वकाळी पाऊस आल्यानं द्राक्ष, आंबा आणि डाळिंब या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान हिंगोली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दोन तास अवकाळी पाऊस झाला अवकाळी पावसामुळे राज्याती शेतकरी चिंताग्रस्त विजांच्या गटगडाटासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान