अभिनेत्री अनन्या पांडेने इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत



या फोटोंमध्ये अनन्या निसर्गाच्या सान्निध्यात रमताना दिसत आहे



जागतिक पृथ्वी दिनाच्या निमित्ताने अनन्याने ही पोस्ट शेअर केली



अनन्या पांडेने फार कमी काळातच चाहत्यांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली आहे



अनन्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते



अनन्या नेहमी क्यूट, बोल्ड आणि ट्रेडिशनल असे वेगवेगळे लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते



अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं



अनन्याचे चाहते तिचे चित्रपट आणि अभिनय पाहण्यासाठी उत्सुक असतात



अनन्या पांडे आगामी 'लायगर' या चित्रपटात अभिनेता विजय देवरकोंडासोबत झळकणार आहे