महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत समारंभ नाशिकमध्ये पार पडला.
उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी संचलन केलं.
प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक यांची तुकडी पोलीस दलात दाखल होत आहे.
310 पुरूष 12 महिला असे एकूण 320 पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश
21 जून 2021 पासून प्रशिक्षण सुरू झाले होते