बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानं कहर केला

बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानं कहर केला

ABP Majha
अनेक ठिकाणी दुकानात शिरलं पाणी

अनेक ठिकाणी दुकानात शिरलं पाणी

ABP Majha
दुकानात पाणी शिरल्यानं व्यवसायीकांचं मोठं नुकसान

दुकानात पाणी शिरल्यानं व्यवसायीकांचं मोठं नुकसान

ABP Majha
खामगाव शहर व परिसरात अवकाळी पावसाचा कहर

खामगाव शहर व परिसरात अवकाळी पावसाचा कहर

गेल्या पाच दिवसांपासून परिसरात बरसतोय अवकाळी पाऊस

शेतीसह आता शहरी भागातही मोठं नुकसान

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी

अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळं नागरिकांची धावपळ

अनेक भागात घरांसह अनेक दुकानात शिरल पाणी काही रस्ते जलमय.