मुंबईतील 93 च्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम.

दाऊदचा समावेश भारताच्या मोस्ट वॉटेन्ड दहशतवाद्यांच्या यादीत आहे

पण, सध्या दाऊद चर्चेत आहे तो, त्याच्यावर झालेल्या विषप्रयोगामुळे

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झालं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातंय

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दाऊद पाकिस्तानात असून त्याला ISI चं संरक्षण मिळालंय

आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दाऊद अंडरवर्ल्डच्या वाटेवर गेल्याचं बोललं जातं

1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद दुबईला पळाला, तो अजून मुंबई पोलिसांच्या हाती लागलाच नाही

1980 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं 'डी कंपनी' स्थापन केली अन् जगभरात बिझनेस केला

अंडरवर्ल्डची पाळमुळं दाऊदनं भारतासोबतच जगभरात रोवली

दाऊदचे काही फोटो आहेत, जे तब्बल 30 वर्षांपूर्वीचे आहेत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2016 मध्ये दाऊदचा एक फोटो समोर आलेला, त्यात तो साधरणतः असा दिसत होता, असा दावा केला जातोय.