Tomato Price : अरेच्चा! अमेरिकेतील टोमॅटोचा दर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल
ABP Majha

Tomato Price : अरेच्चा! अमेरिकेतील टोमॅटोचा दर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

Tomato Price in America : अमेरिकेत टोमॅटोचा दर किती? एक किलोच्या किमतीत भारतात 10 किलो टोमॅटो विकत घेता येतील.
ABP Majha

Tomato Price in America : अमेरिकेत टोमॅटोचा दर किती? एक किलोच्या किमतीत भारतात 10 किलो टोमॅटो विकत घेता येतील.

टोमॅटो जवळ-जवळ प्रत्येक घरात वापरले जातात.
ABP Majha

टोमॅटो जवळ-जवळ प्रत्येक घरात वापरले जातात.

चव वाढवणाऱ्या टोमॅटोने गेल्या अनेक दिवसांपासून स्वयंपाकघरातील बजेट बिघडवलं आहे.
ABP Majha

चव वाढवणाऱ्या टोमॅटोने गेल्या अनेक दिवसांपासून स्वयंपाकघरातील बजेट बिघडवलं आहे.

ABP Majha

भारतात काही काही ठिकाणी तर टोमॅटो 20-25 रुपये किलोने मिळतात.

ABP Majha

काही छोट्या शहरांमध्ये टोमॅटोचा भाव 50 ते 60 रुपयांपर्यंत आहे.

ABP Majha

अमेरिकेत टोमॅटोचा भाव भारतापेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहे.

ABP Majha

अहवालानुसार, अमेरिकेत टोमॅटोची किंमत सध्या $1.99 ते $2.19 आहे.

ABP Majha

भारतीय चलनात $1.99 ते $2.19 म्हणजे 165.61 रुपये ते 182.25 रुपये आहे.

ABP Majha

मागील वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण 10 टक्क्यांनी जास्त आहे. टोमॅटोचे दर प्रदेशानुसार बदलू शकतात.

ABP Majha

कॅलिफोर्नियामध्ये टोमॅटोची किंमत प्रति पौंड $1.89 आहे, तर फ्लोरिडामध्ये टोमॅटोची किंमत प्रति पौंड $2.19 आहे.