Hyundai Motor आपली दुसरी इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार.



या कारचे नाव आहे Hyundai Ioniq 5.




लॉन्च झाल्यानंतरच याची किंमत जाहीर केली जाईल.

ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक SUV असेल.



नवीन EV E-GMP प्लॅटफॉर्म आधारित असणार आहे.



Hyundai 2028 पर्यंत भारतात 6 इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार.



ही कार देशात CKD मॉडेल म्हणून लॉन्च केली जाईल.



नवीन Ionic 5 फ्यूचरिस्टिक डिझाइनमध्ये येणार आहे.



जी इतर इलेक्ट्रिक कारपेक्षा खूप वेगळी दिसते.



यामध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले जातील.