उजणीच्या पाणी प्रश्नावरून सध्या वातावरण चांगलचं तापलं आहे. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या नेत्यांची मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केलीय.



उजनी धरणातील पाणी प्रश्नावरुन सध्या चांगलच वादंग निर्माण झालं आहे



उजणीचे पाणी बारामती, इंदापूरला देण्याला जोरदार विरोध होताना दिसत आहे



उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीनं सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिरात आरती करण्यात आली



पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून उजनी धरणतील पाण्यावर दरोडा टाकला जात असल्याचा आरोप



पंढरपूरच्या चंद्रभागेत आंदोलन करुन पाणी प्रश्नांविषयी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.



आतापर्यंत गांधींगिरी करत शांत पद्धतीने आंदोलन करतोय. पण यापुढील आंदोलन हे भगतसिंग यांच्यासारखे करणार असल्याचा इशारा



जुन्या योजनेच्या नावाने तीच योजना पुन्हा रेटली जात असल्याचा आरोप



उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांची पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका



लाकडी निंबोडी योजना ही जुनी योजना आहे. सोलापूर जिल्ह्यात लोकांचा गैरसमज काढला पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार