अभिनेत्री अवनीत कौर तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे अवनीतनं नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये अवनीत काळ्या कलरच्या क्रॉप टॉप आणि पॅन्टमध्ये दिसत आहेत या लूकसोबत अवनीतने बन हेअरस्टाईल केली आहे अवनीतच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत अवनीत सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते अवनीत नेहमी तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करते छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे अवनीत कौर नसिरुद्दीन सिद्दकीसोबत चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अवनीत कौर 'टिकू वेड्स शेरू' चित्रपटात झळकणार आहे