बॉलिवूडमधील मोस्ट लव्हेबल कपल्सपैकी एक कपल म्हणजे, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर.

काही दिवसांपूर्वीच रणबीर आणि आलियानं आपली लग्नगाठ बांधली.

तेव्हापासूनच चाहते यांच्या सोशल मीडिया पोस्टची वाट पाहत असतात.

काही दिवसांपूर्वीच आलियानं पती रणबीरसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत.

आलिया आणि रणबीरच्या या Unseen फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.

या फोटोंमध्ये आलिया आणि रणबीरचा रोमॅन्टिक अंदाज दिसत आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं 14 एप्रिल रोजी आपली लग्नगाठ बांधली.

आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवर आलिया आणि रणबीरच्या मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं.

'ब्रह्मास्त्र'मधून पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

रणबीर आणि आलिया सोशल मीडियावर रोमॅन्टिक फोटो शेअर करत असतात.