अभिनेत्री उर्वशी ढोलकिया ही छोट्या पडद्यावरील कोमलिका या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचली



'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील कोमलिका बासू या भूमिकेमुळे उर्वशी ढोलकिया हिला प्रसिद्धी मिळाली



उर्वशी ढोलकिया सध्या छोट्या पडद्यावरील मालिका 'नागिन 6' या मालिकेमध्ये दिसत आहे



वयाच्या 43 व्या वर्षीही उर्वशी तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते



उर्वशी ढोलकियाचा फिट आणि ग्लॅमरस अंदाज नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो



उर्वशी ढोलकिया नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते



सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया नेहमी तिचे हॉट आणि स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर करत असते



कधी ट्रेडिशनल, कधी वेस्टर्न तर कधी बिकनी लूकमधील उर्वशीचे फोटो सोशल मीडियावर पारा वाढवतात



उर्वशी ढोलकियाच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफचीही खूप चर्चा झाली



उर्वशी ढोलकियाने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी लग्न केलं आणि 18 वर्षी ती जुळ्या मुलांची आई झाली



Thanks for Reading. UP NEXT

प्राजक्ता माळीचा दिलकश अंदाज!

View next story