छोट्या पडद्यावरील 'गुम है किसी के प्यार है' मालिकेतील सईच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आयशा सिंह हे नाव अनेकांच्या ओठांवर रुळलं आहे आयशा सिंहचं नवीन फोटोशूट समोर आलं आहे आयशा सिंहचं हे फोटोशूट सध्या चर्चेचा विषय बनलं आहे या फोटोंमध्ये आयशा वेस्टर्न हटके लूकमध्ये दिसत आहे ब्लू जॅकेट, मॅचिंग टोपी, ब्रेडेड हेअर स्टाईल अशा लूकमध्ये आयशा कमालीची सुंदर दिसत आहे स्मोकी आय मेकअप आणि पिंक लिपस्टिकसह या वेगळ्या अंदाजाता आयशा ग्लॅमरस दिसत आहे आयशाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत 'गुम है किसी के प्यार है' मालिकेतील 'सई'च्या भूमिकेमुळे आयशा सिंहला प्रसिद्धी मिळाली आहे आयशा सिंहने तिच्या अभिनयाद्वारे चाहत्यांचा मनात स्थान निर्माण केलं आहे