कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 सुरु झाला आहे.
ABP Majha

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 सुरु झाला आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण यंदा ज्युरीचा म्हणून सहभागी झाली आहे.
ABP Majha

अभिनेत्री दीपिका पादुकोण यंदा ज्युरीचा म्हणून सहभागी झाली आहे.

रेड कार्पेटवरील दीपिकाचा लूक पूर्णत: पारंपरिक होता.
ABP Majha

रेड कार्पेटवरील दीपिकाचा लूक पूर्णत: पारंपरिक होता.

दीपिकाने ब्लॅक अॅण्ड गोल्ड शिमर साडी परिधान केली होती.
ABP Majha

दीपिकाने ब्लॅक अॅण्ड गोल्ड शिमर साडी परिधान केली होती.

ABP Majha

फॅशन डिझायनर सब्यासाचीने ही साडी डिझाईन केली आहे.

ABP Majha

ब्लॅक आय मेकअपसह गोल्डन ईअररिंग्ज आणि गोल्डन अनकट डायमंड हेअरबॅण्ड लावला होता.

ABP Majha

या साडीवर दीपिकाने हेवी मेकअप केला होता.

ABP Majha

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मधील दीपिकाचा रेट्रो लूक चाहत्यांना आवडला.

ABP Majha

दीपिकाचे कान्स फेस्टिव्हलमधले फोटो व्हायरल होत आहेत.