केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीसंदर्भात आता काहीशी शिथीलता देण्याचा निर्णय घेतला



13 मे पर्यंत निर्यातीसाठी नोंदणी केलेला गव्हाचा साठा पुढे पाठवण्यास केंद्र सरकारने परनागी दिली



इजिप्तच्या मार्गावर असलेला गव्हाचा साठाही पुढे पाठवण्यास केंद्राने परवानगी दिली आहे.



रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.



आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे दर वाढले आहेत



भारताने गव्हाची निर्यात बंद करण्यात निर्णय घेतला आहे.



13 मे पूर्वी नोंदणी केलेल्या गव्हाची निर्यात करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे.



इजिप्तच्या मार्गावर असलेला गहू साठा पुढे पाठवण्यास मुभा



देशांतर्गत बाजारात गव्हाच्या किंमतीत वाढ झाल्याने निर्यातबंदीचा सरकारचा निर्णय



देशांतर्गत बाजारात गव्हाच्या वाढलेल्या किंमतीमुळे सरकारने हा निर्णय घेतला