हळद आरोग्याबरोबरच त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. हळदीचा वापर त्वचेची काळजी घेण्याच्या विविध उत्पादनांमध्ये देखील केला जातो.