आज सिद्धार्थ मल्होत्राची होणार कियारा आडवाणी

जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये आज त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लग्नसोहळ्यासाठी सूर्यगढ पॅलेस फुलांनी सजवण्यात आला आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या लग्नातदेखील 'नो फोन पॉलिसी'चा अवलंब करण्यात आला आहे.

कुटुंबीय, पाहुणे, मित्रमंडळी, बॉलिवूड सेलिब्रिटी यांच्यासह

हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनादेखील लग्नसोहळ्यादरम्यानचे

फोटो सोशल मीडियावर पोस्ट न करण्याची विनंती करण्यात आली आहे.

यामुळे कियारा-सिद्धार्थच्या मेहंदी, संगीतचे फोटो व्हिडीओ चाहत्यांना पाहता आले नाहीत.

त्यामुळे 'नो फोन पॉलिसी'मुळे चाहते नाराज झाले आहेत.