तुर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंपानंतर परिस्थिती फार बिकट आहे. भूकंपाच्या 10 दिवसांनंतरही अद्याप बचावकार्य सुरु आहे.

तुर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंपामुळे येथील घरे आणि इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या.

भूकंपामधील मृतांचा आकडा 45 हजारांच्या पुढे गेला आहे. फक्त तुर्कीमध्ये 38 हजार आणि सीरियामध्ये 5 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मदत आणि बचाव पथकाकडून अद्यापही बचाबकार्य सुरु आहे. भूकंपामध्ये सुमारे 80 हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

6 फेब्रुवारी रोजी तुर्की आणि सीरियामध्ये मोठा भूकंप आला. याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली होती.

भूकंपानंतर सुमारे 100 हून अधिक आफ्टर शॉक बसले. भूकंपग्रस्त भागात मदतीसाठी भारताने NDRF पथकाला तुर्कीमध्ये पाठवलं.

भारतासह इतर 84 देशांच्या बचाव पथकांकडून तुर्की आणि सीरियामध्ये बचावकार्य सुरु आहे.

बचाव कार्यात सहभागी असलेल्या पथकांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तेथील खराब हवामानामुळे काही ठिकाणी बचावकार्यात अडथळे येत आहेत.

भारताने तुर्कीमध्ये एनडीआरएफ टीम आणि वैद्यकीय पथकही पाठवले आहे.

यापूर्वी डब्ल्यूएचओने मृतांची संख्या 20,00 असल्याचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु सध्या मृतांची संख्या दुप्पट झाली आहे.

भूकंपातील मृतांचा आकडा 50,000 हजारांच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.