नंदूरबार जिल्ह्यात हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव



हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी चिंतेत



शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीच्या संकट उभं राहिलं आहे.



हरभऱ्याची रोपं मरत असल्यानं दुबार पेरणीचं संकट



नंदूरबार जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभऱ्याची मोठी पेरणी करण्यात आली होती.



अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळं हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव



रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे



नैसर्गिक संकटामुळं शेतकऱ्यांनी टाकलेलं भांडवलही निघणार नसल्याची स्थिती



नुकसानीचे कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करुन मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी



हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा फटका बसणार