सीताफळ डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.

पचनक्रिया योग्य ठेवण्यासाठी सीताफळ फायद्याचे आहे.

हृदय निरोगी राहते

हृदय निरोगी राहते

दात मजबूत होतात

रोगप्रतिकारशक्ती वाढते

दम्यावर रामबाण उपाय

मधुमेहासाठी फायदेशीर

त्वचेसाठी लाभदायक

सीताफळांच्या बियांची पूड रात्री झोपताना केसांना चोळून लावल्याने उवा मरतात

डोक्यातील कोंडाही जातो.

अतिसार झाला तर सीताफळाचा रस थोड्या अंतराने पिण्यास द्यावा

अतिसार झाला तर सीताफळाचा रस थोड्या अंतराने पिण्यास द्यावा