'इंजिनिअर्स डे' का साजरा केला जातो?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

दरवर्षी 15 सप्टेंबर म्हणजेच, आजच्या दिवशी 'इंजिनिअर्स डे' साजरा केला जातो.

Image Source: pexels

हा दिवस इंजिनिअर्सना समर्पित करण्यात आला आहे. जे आपल्या नव्या कल्पनांनी समाज आणि देशाच्या विकासात मदत करतात.

Image Source: pexels

जाणून घेऊयात, 'इंजिनिअर्स डे' कोणत्या अभियंत्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

Image Source: pexels

अभियंता दिन डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

Image Source: social media/X

15 सप्टेंबर 1861 रोजी डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्म म्हैसूर जवळील एका लहानशा गावात झाला.

Image Source: social media/X

डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया हे केवळ भारतातच नव्हे तर, संपूर्ण जगात एक अद्वितीय इंजिनिअर म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे.

Image Source: social media/X

1955 मध्ये डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला.

Image Source: social media/X

विश्वेश्वरय्यांची सर्वात मोठी उपलब्धी कृष्णराज सागर धरणाचं बांधकाम मानलं जातं, जे कर्नाटकात आहे.

Image Source: social media/X

या प्रकल्पामुळे म्हैसूर विभागात सिंचन आणि पाण्याची क्रांती झाली.

Image Source: social media/X