भारतातील सर्वात कठीण परीक्षा कोणत्या आहेत?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pti

भारतात दरवर्षी लाखो मुले स्पर्धा परीक्षांची तयारी करतात.

Image Source: pti

देशात केंद्र आणि राज्य सरकारकडून दरवर्षी वेगवेगळ्या भरती परीक्षा आयोजित करतात.

Image Source: pti

पण तुम्हाला माहीत आहे का की भारतातील सर्वात कठीण परीक्षा कोणत्या आहेत?

Image Source: pti

भारतातील सर्वात कठीण परीक्षा यूपीएससी मानली जाते

Image Source: pti

या परीक्षेतून आयएएस, आयपीएस आणि आयएफएस सारख्या नागरी सेवांसाठी उमेदवारांची निवड केली जाते.

Image Source: pti

याव्यतिरिक्त, भारताची सर्वात कठीण परीक्षा जेईई एडवांस्ड देखील मानली जाते.

Image Source: pti

जेईई एडवांस्ड विशेषतः अभियांत्रिकी क्षेत्रात जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते.

Image Source: pti

गेट परीक्षेला देखील भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानले जाते

Image Source: pti

आयआयएममध्ये प्रवेशासाठी सीएटी परिक्षा भारतातील सर्वात कठीण परिक्षांपैकी एक मानली जाते.

Image Source: pti