गोव्यात फिरण्यासाठी जाताय?; मुलींनो या गोष्टी लक्षात ठेवा!

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

गोवा हे भारतामधील एक असे पर्यटन स्थळ आहे, ज्याठिकाणी सर्वांना जाण्यास आवडते.

Image Source: pexels

गोवा क्लब्समधील गजबजाट आणि नाईटलाइफ सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.

Image Source: pexels

गोवा हे सर्वसामान्यपणे भारतात फिरण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानले जाते

Image Source: pexels

गोवा सुरक्षित आहे, पण मुली पहिल्यांदाच फिरायला जात असतील, तर सावध राहणे आवश्यक आहे.

Image Source: pexels

गोव्यात मुलींनी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, नक्की जाणून घ्या...

Image Source: pexels

गोव्यात मुलींनी संध्याकाळनंतर कमी गर्दीच्या समुद्रकिनाऱ्यांवर एकट्याने फिरकू नये.

Image Source: pexels

गोव्यात मुली अनोळखी व्यक्तीसोबत मद्यपान करणे टाळा.

Image Source: pexels

यासोबतच गोव्यात मुलींनी नेहमी स्वतःजवळ पेपर स्प्रे ठेवावा आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी.

Image Source: pexels

गोवामध्ये स्कूटर किंवा बाईक भाड्याने घेऊन फिरणे सोपे आणि स्वस्त आहे, पण वाहन चालवण्याचा परवाना सोबत ठेवा.

Image Source: pexels

तुमच्या हॉटेल, पोलीस आणि रुग्णवाहिकेचे नंबर फोनमध्ये सेव्ह करून ठेवा, जेणेकरून गरज पडल्यास त्वरित मदत मिळू शकेल.

Image Source: pexels