एलपीजी सिलेंडर लाल रंगाचाच का असतो

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

भारतात, बहुतेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी एलपीजी सिलिंडरचा वापर केला जातो.

Image Source: pexels

घरांमधे वापरले जाणारे हे सिलेंडर लाल रंगाचे असतात, पण दुकानांमध्ये ठेवलेल्या सिलिंडरचा रंग निळा असतो.

Image Source: pexels

तुम्ही विचार केला आहे का की हे नेमके का घडते, चला तर जाणून घेऊया.

Image Source: pexels

लाल रंग धोक्याचे प्रतीक आहे, जे लोकांना आठवण करून देते की सिलिंडरमध्ये ज्वलनशील वायू आहे, ज्याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे.

Image Source: pexels

गॅस सिलिंडरच्या कलर कोडिंग प्रणालीनुसार, ज्वलनशील वायूसाठी लाल रंगाचा उपयोग केला जातो.

Image Source: pexels

लाल रंग इतर रंगांच्या तुलनेत खूप दूरवरून दिसतो आणि अपघाताच्या स्थितीत लवकर ओळखता येतो

Image Source: pixabay

आणि त्याचबरोबर, धुरातील लाल रंग सिलिंडरला लवकर ओळखण्यास मदत करतो.

Image Source: pixabay

याव्यतिरिक्त लाल रंग लवकर फिका पडत नाही, ज्यामुळे सिलेंडर बराच काळ ओळखला जातो.

Image Source: pexels

ते धूळ आणि चिखलातही स्पष्ट दिसतं, ज्यामुळे अपघातांपासून बचाव होतो.

Image Source: pexels