ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू कसं करावं?

Published by: भाग्यश्री कांबळे
Image Source: pixabay

भारतीयांकडे काही कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे, ज्याची गरज नेहमीच भासते.

Image Source: pixabay

त्यापैकी एक म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स. जे प्रत्येक वाहन चालकासाठी आवश्यक असलेले एक महत्त्वाचे कागदपत्र आहे.

Image Source: pexels

अनेक जण लायसन्सची वैधता संपल्यावरही गाडी चालवत राहतात, जे की बेकायदेशीर आहे.

Image Source: pexels

चला तर जाणून घेऊयात की, (लायसन्स) रिन्यू कसे करायचा, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील.

Image Source: pixabay

यासाठी, सर्वात प्रथम परिवहन मंत्रालयाच्या parivahan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Image Source: pexels

तिथे वाहनचालक परवाना संबंधित सेवा विभागात तुमचे राज्य निवडा.

Image Source: pixabay

मग डीएल नूतनीकरणासाठी अर्ज करा, या पर्यायावर क्लिक करा, तिथे विचारलेली माहिती जसे की परवाना क्रमांक, जन्मतारीख आणि इतर तपशील अॅड करा.

Image Source: pixabay

आवश्यक कागदपत्रे, जसे की जुने वाहनचालक परवाना, पत्त्याचा पुरावा आणि फोटो अपलोड करा, तसेच ऑनलाइन शुल्क भरा.

Image Source: pixabay

15 ते 30 दिवसांत तुम्हाला नवीन स्मार्ट कार्ड पोस्टाने मिळेल.

Image Source: pixabay