कोणत्या देशात सर्वात आधी सूर्य उगवतो?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

पृथ्वीवर प्रत्येक दिवसाची सुरुवात सूर्याच्या पहिल्या किरणाने होते

Image Source: pexels

जगात सर्वात आधी सूर्य न्यूझीलंडमध्ये उगवतो.

Image Source: pexels

न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडचा ‘ईस्ट केप’ दिवसाची सुरुवात होणारे पहिले ठिकाण आहे

Image Source: pexels

न्यूझीलंडचा टाइम झोन यूटीसी+१२ आहे आणि उन्हाळी वेळेत यूटीसी+१३ असतो

Image Source: pexels

हे जगाच्या इतर भागांपेक्षा खूप पुढे आहे

Image Source: pexels

१८० अंश रेखांशावर असलेली आंतरराष्ट्रीय वार रेषा ठरवते की दिवसाची सुरुवात कुठून होईल

Image Source: pexels

न्यूझीलंडमध्ये सर्वात आधी दिवस सुरु होतो, कारण तो पूर्वेकडे आहे.

Image Source: pexels

दरवर्षी 1 जानेवारीला जगात सर्वात आधी न्यू इयरचे स्वागत न्यूझीलंडमध्ये होते

Image Source: pexels

दरवर्षी हजारो पर्यटक ‘ईस्ट केप’ मध्ये सूर्योदय पाहण्यासाठी येतात

Image Source: pexels