बुर्ज खलिफानंतर दुसरी सर्वात उंच इमारत कोणती?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Pexels

सर्वात उंच इमारतीचे नाव घेतले की बुर्ज खलिफाचे नाव सर्वात आधी घेतले जाते.

Image Source: Pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की बुर्ज खलिफानंतर दुसरी सर्वात उंच इमारत कोणती आहे.

Image Source: Pexels

बुर्ज खलिफानंतर सर्वात उंच इमारत मर्डेका 118 आहे, जी मलेशियातील क्वालालंपूर येथे आहे.

Image Source: Pexels

या इमारतीची उंची 679 मीटर (2,227 फूट) आहे आणि त्यात 118 मजले आहेत.

Image Source: Pexels

ही उंच इमारत मर्डेका स्टेडियमजवळ बांधली आहे, जेथे 1957 मध्ये मलेशियाच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली होती.

Image Source: Pexels

या इमारतीत एक ऑफिस, हॉटेल, रिटेल शॉपिंग मॉल, निवासी अपार्टमेंट्स आहेत.

Image Source: Pexels

या इमारतीचे डिझाइन ऑस्ट्रेलियन फर्म फेंडर कॅट्सालिडिस आर्किटेक्ट्सने केले आहे.

Image Source: Pexels

सर्वात खास गोष्ट म्हणजे याची डिझाइन आहे जी हिऱ्याच्या आकारात बनलेली आहे.

Image Source: Pexels

हा टॉवर मलेशियन संस्कृती आणि वारसा दर्शवतो.

Image Source: Pexels

या इमारतीची अंदाजे किंमत 1.5 अब्ज अमेरिकन डॉलर (जवळपास 12,500 कोटी रुपये) पेक्षा जास्त होती.

Image Source: Pexels