पृथ्वीतलावरचा सर्वात धोकादायक प्राणी कोणता आहे?

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels

सर्वात धोकादायक प्राणी कोण आहे यावर चर्चा झाल्यास, या प्राण्याचे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels

हा प्राणी कोणता आहे, चला पाहूया

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels

पृथ्वीतलावरचा सर्वात धोकादायक प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून तो मच्छर आहे

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels

एक लहान उडणारा मच्छर अत्यंत धोकादायक असतो

Image Source: Pexels

त्याच्या चावण्यानेच गंभीर रोग पसरतात

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels

ज्यात मलेरिया, डेंग्यू, झिका व्हायरसचा समावेश आहे

Image Source: Pexels

एका अहवालानुसार, डास चावल्यानं दरवर्षी सरासरी 7 लाख ते 10 लाख लोकांचा मृत्यू होतो.

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels

मच्छरांची जलद प्रजनन क्षमता आणि अनुकूलन क्षमता असते

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels

ज्यामुळे ते मानवी आरोग्यासाठी सर्वत्र गंभीर धोकादायक ठरतात

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels

याव्यतिरिक्त, सापांच्या दंशामुळे दरवर्षी अंदाजे 50 हजार लोकांचा मृत्यू होतो.

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels