एका दिवसात माकडाचं हृदय किती वेळा धडधडतं?

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: pexels

माकडांना माणसांचे पूर्वज मानले जाते.

Image Source: pexels

माणूस आणि माकड यांच्यात अनेक बाबतीत साम्य दिसून येते.

Image Source: pexels

तुम्ही कधी विचार केला आहे का की हृदय एका दिवसात किती वेळा ठोके घेतं?

Image Source: pexels

तर जाणून घेऊयात माकडाचं हृदय दिवसभरात किती वेळा धडधडतं?

Image Source: pexels

माकडाचं हृदय माणसाच्या हृदयापेक्षा सुमारे 2.5 पट अधिक वेगाने धडधडतं.

Image Source: pexels

हृदयाचे ठोके मोजण्यासाठी इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG) या यंत्राचा वापर केला जातो.

Image Source: pexels

माकडाचे हृदय 1 मिनिटात 180 वेळा धडधडते.

Image Source: pexels

म्हणजेच माकडाचे हृदय एका दिवसात तब्बल 2,59,200 ठोके घेते.

Image Source: pexels