भारताने पूर्व लडाखमध्ये चीनच्या सीमेवर असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ मुध-न्योमा येथे जगातील सर्वात ऊंचावरील एअरबेस तयार केला.
Published by: जगदीश ढोले
Image Source: paxels
देशातील सर्वात उंच एअरबेस तयार झाला आहे.
Image Source: paxels
भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत यांनी बुधवारी मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट सी 130जे सुपर हरक्युलिसमधून प्रवास करत न्योमा एअरबेसवर यशस्वीरित्या उतरले
Image Source: paxels
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि सीमावर्ती भागातील दळणवळणाला प्रोत्साहन देणारा हा न्योमा हवाई तळ 13700 फूट उंचीवर बांधला आहे
Image Source: paxels
हे चीन सीमेपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे
Image Source: paxels
चीन सीमे जवळ असलेले भारतीय वायुसेनेचे न्योमा प्रगत हवाई क्षेत्र (ALG) आता पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी सज्ज आहे
Image Source: paxels
समीप भविष्यात, न्योमा हवाई तळावर लढाऊ विमानांचे ऑपरेशन्स देखील होऊ शकतात.
Image Source: paxels
असे झाल्यास, न्योमा जगातील सर्वात उंचीवर असलेले लढाऊ विमान (फायटर जेट) ऑपरेशन्सचे हवाई क्षेत्र बनेल.
Image Source: paxels
न्योमा हवाई तळासह आता लडाखमध्ये भारतीय वायुसेनेचे चार महत्त्वाचे हवाई तळ आहेत
Image Source: paxels
यापूर्वी लेह, कारगिल आणि थॉइस (सियाचीन बेस कॅम्पजवळ) येथे हवाई दलाचे एअरबेस होते.