जंगलातील सर्वात भयंकर प्राण्यांपैकी एक नाव म्हणजे चित्ता. हा प्राणी मांसाहारी आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: paxels

असं म्हणतात की, चित्ता खूप लांबपर्यंत उडी मारु शकतो.

Image Source: paxels

अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की, जंगलात राहणारा हा चित्ता किती वर्ष जगतो?

Image Source: paxels

जंगलात राहणाऱ्या चित्त्याचे सरासरी वय 8 ते 12 वर्षे असते अशी मान्यता आहे.

Image Source: paxels

वयाची ही सरासरी शिकार, आजार आणि घरांची उपलब्धता यांसह अनेक कारणांवर अवलंबून असते

Image Source: paxels

पिंजऱ्यात राहणारे चित्ते, जंगलातील चित्त्यांपेक्षा जास्त काळ जगतात.

Image Source: paxels

पिंजऱ्यात राहणाऱ्या चित्त्याचे सरासरी वय 12 ते 15 वर्षे असते आणि काहीवेळा ते 20 वर्षांपर्यंत वाढू शकते

Image Source: paxels

अन्नाची उपलब्धता, पशुवैद्यकीय सेवा आणि शिकारीपासून संरक्षणामुळे होते.

Image Source: paxels

जंगली मादी चित्त्याचे सरासरी वय 14 ते 15 वर्षे असते

Image Source: paxels

जंगलात वयाचा अंदाज घेणं फार कठीण मानलं जातं.

Image Source: paxels