भारतात सध्या 200 किलोमीटर प्रति तासपेक्षा जास्त वेगाच्या हाय स्पीड ट्रेन्स नाहीत

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: image bank

देशातील सर्वात वेगवान सेमी हाय-स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस आहे.

Image Source: image bank

वंदे भारत कमाल गती ताशी 160 किलोमीटर आहे.

Image Source: image bank

ट्रेनची खरी गती, ट्रेनची गुणवत्ता आणि देखभाल यावर अवलंबून असते.

Image Source: image bank

भारतीय रेल्वे पायाभूत सुविधा तसेच रेल्वेगाड्यांच्या वेगावरही लक्ष केंद्रित करत आहे

Image Source: image bank

देशात रेल्वेगाड्यांच्या सरासरी वेगात बरीच वाढ झाली आहे.

Image Source: image bank

भारतीय रेल्वेने 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात करून रेल्वे प्रवासात नवा अध्याय जोडला होता

Image Source: image bank

चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीने विकसित केलेली वंदे भारत ट्रेन प्रवाशांचा वेळ वाचवत आहे

Image Source: image bank

वंदे भारत ट्रेन आंतरशहर कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर नेण्यास मदत करत आहे

Image Source: image bank

आज देशात एकूण 150 वंदे भारत सेवा देत आहेत

Image Source: image bank