आधार मध्ये किती वेळा पत्ता अपडेट करू शकता?

Published by: अंकिता खाणे
Image Source: freepik

आपण आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर बदलू शकतो.

Image Source: freepik

तसेच, आधार कार्डमध्ये कोणताही बदल करण्यासाठी एक निश्चित मर्यादा असते.

Image Source: freepik

उदाहरणार्थ, तुम्ही फक्त दोनदाच तुमचे नाव अद्ययावत करू शकता.

Image Source: freepik

यासाठी, विवाह प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र यासारखे वैध ओळखपत्र आवश्यक आहे.

Image Source: freepik

जन्मतारखेबद्दल बोलायचं झाल्यास, ती तुम्ही एकदाच बदलू शकता.

Image Source: freepik

आणि पत्त्याबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही तो कितीही वेळा अपडेट करू शकता.

Image Source: freepik

तुम्ही स्वतः UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावरून पत्ता अपडेट करू शकता.

Image Source: freepik

मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी बदलण्याची कोणतीही खास मर्यादा नाही.

Image Source: freepik

तुम्ही पाहिजे तेव्हा आधार सेवा केंद्रावर जाऊन मोबाईल नंबर अपडेट करू शकता.

Image Source: freepik