मुघलांनी बांधलेली सर्वात महागडी वास्तू कोणती?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: abp live ai

मुघलांनी भारतात अनेक वर्षे राज्य केले होते

Image Source: abp live ai

त्यांनी त्यांच्या शासनात खूप सुंदर आणि शानदार गोष्टी बांधल्या होत्या

Image Source: abp live ai

पण तुम्हाला माहितीय का? मुघलांनी बनवलेली सर्वात महागडी वास्तू कोणती?

Image Source: abp live ai

मुघलांनी बनवलेली सर्वात मौल्यवान वस्तू तख्त-ए-ताऊस मानली जाते.

Image Source: abp live ai

याला मयूर सिंहासन असंही म्हणतात, हे सिंहासन मुगल बादशाह शाहजहाँनं बांधलेलं.

Image Source: abp live ai

ते सिंहासन ताजमहालपेक्षाही जास्त मौल्यवान होतं, तसेच ते मुगल साम्राज्याची शान आणि श्रीमंतीचं प्रतीक होतं.

Image Source: abp live ai

हे सिंहासन तयार करण्यासाठी अनेक मौल्यवान खडे आणि धातूंचा वापर करण्यात आला होता.

Image Source: abp live ai

या सिंहासनाला तयार व्हायला जवळपास सात वर्ष लागली आणि त्याची किंमत ताजमहालपेक्षा दुप्पट असल्याचं सांगितलं जातं.

Image Source: abp live ai

त्यावेळी हे जगातील सर्वात महाग सिंहासन मानलं गेलेलं.

Image Source: abp live ai