एका रेल्वे गाडीची नेमकी किंमत किती असते?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pti

आजकाल प्रत्येकजणांना ट्रेनने प्रवास करायला खूप आवडते.

Image Source: pexels

भारतीय रेल्वे आशियातील दुसरे आणि जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.

Image Source: pexels

देशातील लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा दररोज रेल्वेने प्रवास करतो.

Image Source: pexels

भारतात दररोज अनेक वेगवेगळ्या ट्रेन्स धावतात.

Image Source: pexels

दरम्यान, एका रेल्वे गाडीची नेमकी किंमत किती असते?, जाणून घ्या...

Image Source: pexels

एक 24 डब्यांची पूर्ण ट्रेन अंदाजे 60 ते 70 कोटी रुपयांना येते.

Image Source: pexels

एका ट्रेनची किंमत ट्रेनचा प्रकार आणि डब्यांच्या संख्येवर अवलंबून वेगवेगळी असू शकते.

Image Source: pexels

एक MEMU 20 डब्यांच्या सामान्य ट्रेनची किंमत 30 कोटी रुपये आहे.

Image Source: pexels

मेल 25 डब्यांच्या ICF प्रकारच्या ट्रेनची किंमत 40.3 कोटी रुपये आहे.

Image Source: pexels