रात्रीच्या वेळी विमानाची निळी अन् लाल लाईट का लुकलुकते?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: Pexels

तुम्ही रात्री आकाशात विमानांच्या वेगवेगळ्या रंगांच्या लाईट्स पाहिले असेलच.

Image Source: Pexels

ट्रेनच्या प्रत्येक कोपऱ्यावर वेगवेगळ्या रंगाचे दिवे असतात. यामध्ये निळे, लाल आणि पिवळे रंग महत्त्वाचे आहेत.

Image Source: Pexels

अनेक लोकांना हे माहित नसतं की रात्रीच्या वेळी या लाईट्स का ब्लिंक करतात

Image Source: Pexels

या लाईट्स विमानातील वैमानिक आणि एटीसीच्या मार्गदर्शनासाठी असतात

Image Source: Pexels

लाल लाईट नेहमी विमानांच्या डाव्या पंखाच्या टोकावर असते.

Image Source: Pexels

निळी लाईट विमानाच्‍या उजव्या पंखाच्या टोकावर असते.

Image Source: Pexels

या लाईट्सच्या मदतीने वैमानिक आणि हवाई वाहतूक नियंत्रक विमानाची दिशा ओळखू शकतात आणि परस्परांतील टक्कर टाळू शकतात.

Image Source: Pexels

विमानावरील या लाईट्स Navigation साठी महत्वाच्या ठरतात.

Image Source: Pexels

निळी लाईट कोणत्याही वळणाचे संकेत देते.

Image Source: Pexels

रात्री विमान लँड होताना या लाईट्सचा मोठा उपयोग होतो.

Image Source: Pexels