कार्तिकी सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांच्या सजावटीनं सजविण्यात आलं.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: X

आपल्या लाडक्या माऊलीचं गोजिरं साजिरं रूप डोळ्यांत साठवण्यासाठी वारकऱ्यांनी पंढरीत गर्दी केली आहे.

Image Source: X

पुणे येथील भक्त राम जांभूळकर यांनी विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट केली आहे.

Image Source: X

निवडणूक आचारसंहितेमुळे आज कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजेचा मान पुणे विभागाचे महसूल आयुक्त यांना मिळाला.

Image Source: X

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.

Image Source: X

आज होत असलेल्या कार्तिकी सोहळ्यासाठी सहा लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.

Image Source: X

संपूर्ण पंढरी नागरी विठुनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेली आहे.

Image Source: X