एका हत्तीचे वजन किती असते?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

सिंह जरी जंगलाचा राजा असला तरी, हत्तीच्या अफाट शक्तीचा सामना करणे कोणाच्याही सामर्थ्याचे नाही.

Image Source: pexels

आफ्रिकन सवाना हत्ती सर्वात मोठे असतात.

Image Source: pexels

यांचे वजन अंदाजे 4,000 ते 6,300 किलो पर्यंत असते.

Image Source: pexels

आशियाई हत्तींचे वजन आफ्रिकन हत्तींपेक्षा थोडे कमी, साधारणपणे 3,000 ते 5,000 किलो दरम्यान असते.

Image Source: pexels

नर हत्ती, मादींच्या तुलनेत खूप जड असतात.

Image Source: pexels

हत्तीचं पिल्लू जन्माच्या वेळीच 90 ते 120 किलोचं असतं.

Image Source: pexels

एका प्रौढ हत्तीला त्याचे वजन टिकवण्यासाठी दिवसाला 150 ते 300 किलो अन्न लागते.

Image Source: pexels

शरीराला आधार देण्यासाठी हत्तीच्या हाडांचे वजन त्याच्या एकूण वजनाच्या सुमारे 15% असते.

Image Source: pexels

आजवरचा सर्वात मोठा हत्ती सुमारे 11,000 किलो (11 टन) वजनाचा होता.

Image Source: pexels