घोडा किती दिवस जगतो?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

आज जगभरत घोड्यांच्या 200 पेक्षा जास्त वेगवेगळ्या जाती आढळतात

Image Source: pexels

या सर्व वंशांच्या घोड्यांचे वय देखील वेगवेगळे असू शकते

Image Source: pexels

घोडा किती दिवस जगतो?, याबाबत नक्की जाणून घ्या...

Image Source: pexels

सरासरी, घोडे सुमारे 25 ते 30 वर्षे जगतात.

Image Source: pexels

पण चांगल्या देखभालीमुळे अनेक घोडे यापेक्षा जास्त काळ जगू शकतात

Image Source: pexels

एक जंगली घोडा साधारणपणे 15 किंवा 16 वर्षेपर्यंत जगतो.

Image Source: pexels

घोड्यांचे सरासरी आयुष्य अनेक गोष्टींवर अवलंबून असते, ज्यात घोड्याची जात, आकार आणि जीवनशैली यांचा समावेश आहे.

Image Source: pexels

याच कारणामुळे, पाळीव घोडे जंगली घोड्यांपेक्षा जास्त काळ जगतात.

Image Source: pexels

हे नियमित पशुधन काळजी, चांगले पोषण आणि अधिक नियंत्रित वातावरणामुळे शक्य आहे

Image Source: pexels