माणूस अन्न-पाण्याशिवाय किती दिवस जगू शकतो?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

जगण्यासाठी अन्न आणि पाणी अत्यंत आवश्यक आहे.

Image Source: pexels

खरं तर, अन्न-पाणी आपल्याला रोजच्या कामांसाठी ऊर्जा देतात.

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की माणूस खाणेपिणे सोडून किती दिवस जगू शकतो?

Image Source: pexels

हे जाणून घेण्याआधी तुम्हाला 'रूल ऑफ 3' माहित असायला हवा.

Image Source: pexels

पाण्याशिवाय माणूस साधारणपणे केवळ 3 दिवसच जिवंत राहू शकतो.

Image Source: pexels

जर कोणाला अन्न दिले नाही तर तो जास्तीत जास्त 3 आठवडेच जिवंत राहू शकेल.

Image Source: pexels

माणूस पाण्याशिवाय लवकर मरू शकतो, कारण ते शरीरातील रक्तप्रवासाठी अत्यंत आवश्यक आहे.

Image Source: pexels

जरी काहीही खाल्ले नाही तरी माणूस किती दिवस जगेल हे त्याच्या वयावर आणि आरोग्यावर अवलंबून असते

Image Source: pexels

काही निवडक प्रकरणांमध्ये लोक अन्नपाण्याशिवाय 8-10 दिवस देखील जगले आहेत.

Image Source: pexels