भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचा सर्वत्र उत्साह दादरमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने वाहतूक कोंडीची शक्यता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून पर्यायी मार्ग पर्यायी वाहतूक व्यवस्था 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. या मार्गावरील एकेरी दिशेवरील वाहतूक बंद असणार या मार्गावरील एकेरी दिशेवरील वाहतूक बंद असणार वाहतूक कोेंडी झाल्यास या उपाययोजना असणार वाहने पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी आहे वाहतूक कोंडी झाल्यास काय? या ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई