आवळा आपल्या आंबट आणि तुरट चवीसाठी ओळखला जातो. आवळा आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.